रिपोटर.. नम्रता बागडे जवाहरनगर
किशोर सहादेव भोदे गणेश वाड शाहापुर येथे राहता घरी घरा मागे  टिनाचा शेड मध्य रात्री सुमारे 3/4 दरम्यान अघन्या जंगली जनावर 9पैकी 5बकरी बेरहमी मुत्यु अवस्थेत पडले होते जंगल विभाग कर्मचारी व   बैसाने पोलिस निरीक्षक यांचा  निगरानित   P S I कुथे ..गोडाणे पोलिस हवालदार.पो.ना बंबावले यानी पंचणामा करुण पुठील तपास  कार्यवाही सुरू आहे
अन्याय झालेले  भोदे बकरी मालक यांनी  भरपाई देण्याची मागणी केलेVideo- 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours