भंडारा शहरातील बिटीबी सब्जि मार्केट मध्ये भाजीपाला विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहणाकडुन पाकी॑गच्या नावावर अवैध लुटमार करणाऱ्या बिटीबी सब्जि व्यापारी असोसिएशन च्या अध्यक्षावर तात्काळ कारवाई करणेबाबत जिल्हा धीकारी कार्यालय भंडारा येथे निवेदन सादर करतांना नरेश डाहारे सह संपर्क प्रमुख, दिपक गजभिये उपजिल्हाप्रमुख, देवा कारेमोरे तालुका प्रमुख, आशिष चुटे शहर प्रमुख, नरेंद्र पहाडे आकाश दुग॓॔,अरविंद पडोळे, अमोल भुरले, अनिल वरकडे, गुरुदेव लिचडे, सुयोग धाबेकर, रामलाल बावनकर, गजानन कळंबे, चेतन शहारे, अमोल दुग॓॔, किशोर साव॓॔, राकेश आग्रे, संभु मारबते, गोपीचंद गोमासे, चित्रागंण सेलोकर, ताराचंद भुरे, सुरज देशमुख, दिनेश भुरे, संजय मडावी, महेंद्र न्यायखोर. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours