भंडारा शहरातील मागील 10 वर्षा पासून अस्तित्वात असलेला न्यू मातृस्मृती नगर येथे भीषण पानी टंचायी समस्या निर्माण झाली असून स्थानिक प्रशासनाला निवेदन देऊन नही न प अध्यक्ष सदर परिसर कुठे आहे  हे मला माहीत नाही असे बोलून स्थानिक समस्या कड़े दुर्लक्ष करीत असल्यामुळे स्थानिक परिसरातील नागरिकानी दी 15 मार्च ला जिल्हाधिकारी  भंडारा याना निवेदन देऊन 7 दिवसाच्या आत पाण्याचा समस्या चे निराकरण करन्याबाबद  निवेदन दिले निराकरण न झाल्यास नगर परिषद समोर उपोषण करण्याचा इसारा नगर वाशियानी दिला आहे 

मागील 10 वर्षा पासून या परिसरातील नागरिकांना दर वर्षी उन्हाळ्यात भीषण पानी टंचाई ला समोर जावे लागते त्यामुळे परिसरातील नागरिकामधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे  नगर परिषद च्या उदासीन धोरना मुळे भंडारा शहरातील अनेक परिसरात पानी समस्या भेसलत असून उन्हाळ्यातील पाणी टंचाई वाढनार आहे यात शंकाच नाही
भंडारा शाहराला लागून वैनगंगा नदी असून सुधा शहरातील नागरिकांना स्वछ पानी मिळने कठिन झाले असून  नगर परिषद च्या उदासीनते मुळे शाहरातील नागरिकांचे आरोग्य सुधा धोक्यात आलेल आहे असे असून नही नगर परिषद कडून कुठल्याही पर्याही उपाय योजना  करण्यात आलेली नाही म्हणून न्यू मातृस्मृती नगरवासियानी दि 15 मार्च ला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन 7 दिवसाच्या आत नागरातील पाणी समश्या निकलात कधन्याबबद निवेदन सादर केले 7 दिवसात पाणी टंचाई चे निराकरण न झाल्यास नगर परिषदे समोर उपोषण करण्याचा इशारा नगर वाशियांनी दिला आहे .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours