मौजा रुयाड येथील तलावालगत मुरुमाचे मोठ्या प्रमाणात अवैद्य उत्खनन सुरु आहे या संबंधित प्रशासन मात्र या प्रकारणाकडे जानिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे रुयाड (बांध) येथील तलावाच्या मोकळा जागेत पोकलौंड मशीन लाऊन रात्रीच्या सुमारास अवैद्य रित्या मुरुम उत्खनन कार्य मोठ्या जोरात सुरु आहे मशीन मालक प्रत्यक्ष रॉयल्टी पेक्ष्या जास्त ब्रास उचल करीत आहे या मुळे सदर उत्खननास प्रशासनाचा अभय तर नाही ना? अशा प्रष्न ग्रामस्थ करीत आहेत मुरुम वहातुकीची आवा जावी वाढल्याने गांव रसत्याचे नुकसान झाले आहे सदर अवैद्य मुरुम उत्खनना ला राजकीय पाठबळ असल्याचे ही बोलले जात आहे त्या मुळे प्रशासन हतबल झाले आहे निर्थवलेल्या मुरुम माफ़िया वरील कायद्याचा धाक कमी झाल्याचे दिसत आहे असे ग्रामस्थ बोलु लागले आहेत अस असल तरी प्रशासना ने त्वरित कार्यवाही केली नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल तरी प्रशासना ने त्वरित कार्यवाही करावी अर्शी मागणी आता ग्रामवासियाकडु जोर धरु लागली आहे
See Videos:
Post A Comment:
0 comments so far,add yours