District Reporter - Kamlshil Meshram
रिपोर्टर- जाफरी 
कॅमेरा मॅन-संदीप क्षीरसागर

लाखनी- राष्ट्रीय महामार्ग ६ मुंबई ते कलकत्ता रोड तालुका लाखनो येथे २ वर्षात अपघातामध्ये १०० लोकांचा बाळी घेतलं आणि ५०० लोकांना अपंगत्व ओढवले.राष्ट्रीय महामार्ग ६ मध्ये सर्वात जास्त लाखनी तालुक्यात अपघात झाले व अपघाताचे मूळ कारण राजकीय राजकारणामुळे उड्डाणपूल बनवत असताना विरोध केल्यामुळे उड्डाणपूल लाखनी तालुक्यात बनविले नाही पण लाखनी तालुक्याचे लोकनेते लावकुश निर्वाण शिसेना यांनी उड्डाणपूल लेखी नोवेदां देऊन उड्डानपुल मंजूर करण्यात आला .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours