जिल्हा संपादक -शमीम आकबानी
दि.२४-८-२०१८ राेजी ला पाेलिस अधिक्षक विनीता साहु, व अपर पाेलिस अधिक्षक रश्मि नांदेडकर यांना मिळालेल्या देहव्यवसाय च्या गुप्त माहितीच्या आधारावर भंडारा येथे अक्षय संजय फुलसुंगे(हनुमान वार्ड) यांच्या राहते  घरी  भाड्याने (किरायाने ) वरच्या रुम मधे किरायाने  राहनारी महीला देहव्यवसाय करित असल्याने  जिल्हा रेड पथकाने  छापा मारुन कार्यवाही केली आहे. प्राप्त माहिती नुसार २४-८-२०१८ राेजी दुपारी ४वाजता भंडारा शहरात व आजुबाजुच्या परिसरात २०ते ४० वर्षाेगटातील महिला देहविक्री व्यवसाय करित असलेल्या माहितीवरुन   रेड पथका व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा ने  छापा मारुन २ महिला ताब्यात घेऊन त्यांचा साेबत घर चा  जिना चढुन आतील रुम मधे प्रवेश केला असता एक इसम हा एका महिलासाेबत अर्धनग्न अवस्थे मधे सापडला असुन माैक्यावर त्यांच्या कडुन २ कांडम पँकेट व ६५२०रु.नगदी मिळाले त्यांच्यावर स्थानिक रेड पथका मार्फत कार्यवाही करन्यात आले असुन पाेलिस स्टेशन भंडारा येथे यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनीयम १९५६ चे कलम ३,४,५अन्वये गुन्हा दाखल करन्यात आला आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक रविंद्र मानकर,पाेलिस निरीक्षक अरुन गुरनुले दहशतवाद विराेधी पथक व जिल्हा रेड पथका मधे पाेलिस उपनिरीक्षक गदादे,पाेलिस उपनिरीक्षक जितेन्द्र आडाेळे यांची संयुक्त रेड पथक टिम ने ही कार्यवाही केली आहे ।


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours