जिल्हा संपादक शमीम आकबानी
लाखनी तालुका व शहर काँग्रेस कमेटी च्या वतीनं ऊद्या २७-८-२०१८ला सकाळी ११ वाजता मा.राहुल जी गांधी अध्यक्ष अखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मा.अशाेक चव्हाण अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस यांचे आदेशान्वये संघटन शक्ती वाढविण्यासाठी शक्ती प्राेजेक्ट कार्यक्रमाचे आयाेजन स्व.निर्धनराव पाटील वाघाये महाविद्यालय गडेगाव येथे आयाेजित केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवकभाऊ वाघाये माजी आमदार,तर अतिथी म्हनुन प्रेमसागर गणविर जिल्हाध्यक्ष भंडारा काँग्रेस कमेटी,व जियाभाई पटेल उपस्थित राहणार आहेत .आयाेजकांनी संघटन शक्ति प्राेजेक्ट कार्यक्रमामधे सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहुन आपल्या साेबत इलेक्शन कार्ड व स्वताचे माेबाईल घेऊन येन्याचे कळविले आहेे ।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours