▪आगार प्रमुखाचे आश्वासन▪
▪अड्याळ बसस्थानकावरील प्रकार ▪अड्याळ विकास मंच च्या प्रयत्नाला यश ▪
प्रकाश हातेल
अड्याळ-पवनी तालुक्यातील अड्याळ बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची व विद्यार्थ्याची वर्दळ असतोत त्यामुळे छोट्या मोठ्या घटना नित्याचे झाले आहे.त्यामुळे बसस्थानक परिसरातील वाहतुक सुरळित व्हावी म्हणून रस्त्याला दुभाजक देण्यात आले. मात्र बस चालक चक्क दुभाजका समोरच बस लावतात त्यामुळे मोठी घटना होण्याची शक्यता बळावली आहे.
सदर समस्यावर अडयाळ विकास मंच वाँटसप गृपचे सदस्य मुनिर शेख,मोहन हरडे यांनी आगार प्रमुख भंडारा यांचेसी संपर्क साधून वाहन चालकांचा पुराव्यानीसी गर्हाने सांगीतले.त्या वाहन चालकांकडून पुन्हा तसीच चुक झाली तर त्यांचेवर कारवाई नक्की करू असे आश्वासन दिले. अड्याळ विकास मंच गृप ने दाखविलेल्या कार्याबद्दल त्या गृपचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours