महा. अंनिस चे भंडारा जिल्हा सचिव कन्हैया नागपूरे यांची तिस-यांदा माैजा बेला गावचे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यामुळे डॉ गुरूप्रसाद पाकमाेडेे, विदर्भ साहित्य संंघाचे अध्यक्ष  यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून ग्रामीण युवा प्रगती मंडळ कार्यालय भंडारा येथे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला हर्षल मेश्राम, प्रा. नरेश आंबिलकर, विष्णुदास लाेणारे, सुरज कुथे  , मधुकर येरपुडे, पुरूषाेत्तम गायधने, पुरूषाेत्तम, कांबळे, लिलाधर बंसाेड, प्रमाेदकुमार अनेवार, प्रा. युवराज खाेब्रागडे, प्रा .विनाेद मेश्राम, िस्मता गालफाडे, अर्चना माेहनकर, कविता लाेणारे, विवेक कापगते, मनाेज केवट प्रामुख्याने उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours