जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा - दि.२५ आँगष्ट ते ८ सप्टेंबर २०१८ पर्यंन्त राष्ट्रीय अंधत्व व दृष्टिक्षिणता कार्यक्रम अंतर्गत ३३वा नेत्रदान पंधरवाडा हा संपुर्ण भारतभर साजरा करन्यात येताे .भंडारा जिल्ह्यात भंडारा रुग्णालय येथे दि.२७-८-२०१८ ला जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.माधुरी थाेरात यांच्या हस्ते करन्यात आले .तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा नेत्र शल्य चिकीत्सक डॉ.रेखा धकाते यांनी आज जगातील दर ३ व्यत्ति मागे १अंध (जगातील ३०%टक्के अंध भारतात)आहेत.जगात अंधाची संख्या ५ काेटी च्या पुढे असुन त्यातील १काेटी ३० लाख अंध भारतात आहेत.या अंधापैकी जवळजवळ २० लाख बालकांची संख्या आहे .पारदर्शक असण्यारे डाेळ्यांचे बुब्बुल जिवनसत्व अ च्या अभावामुळे डाेळे येन्यामुळे डाेळ्यांना इजा हाेन्यामुळे तसेच अन्य आजाराने अपारदर्शक झालेले बुब्बुल पांढरे हाेऊन अंधत्व येते .आपल्या भारतात दरवर्षी वरील कारणास्तव आजारामुळे आपली दृष्टी गमावत  असतात यावर उपाय म्हनजे अपारदर्शक बुब्बुल काढुन त्या एवजी दात्याचे स्वच्छ व पारदर्शक पातळ बुब्बुल राेपण करुन आलेले अंधत्व दुर सारता येते.दृष्टिदान मिळावे यासाठी प्रतिक्षा करनाऱ्यांची संख्या ४५ लाख असुन अंधाच्या संख्येत नव्या अंध्याची भर पडतच आहे असे त्यांनी या वेळेस सांगितले.
डॉ.ब्राम्हमनकर यांनी या कार्यक्रमात अापले मत मांडतांनी बाेलले कि,सर्वात आधी भंडारा जिल्हा मध्ये आपल्या वडिलांचे सन १९८७ मधे नेत्रदान करुन आपल्या वडिलांना जिवंत ठेवन्याचे कार्य केले .आणि ते प्रत्येक समाजामधे नेत्रदानाबाबत जनजाग्रृती करित आहेत .तसेच विर्ली येथील राजेश महावडे यांनी आपल्या काेनत्याही शासनाचे सहकार्य न घेता २००४ पासुन गावात तसेच परिसरात ऑगष्ट २०१८ पर्यंन्त एकुन ७५ व्यक्तिंचे नेत्रदान घडवुन आणले.
जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.माधुरी थाेरात यांनी भारतात दरवर्षी १ काेटी च्या जवळपास लाेकं मृत्युमुखी पडत असतात परंतु यापैकी ८० हजार लाेकं नेत्रदान करीत असतात.काेणत्याही कारणांमुळे अंधत्व येऊ नये .यासाठी प्रत्येकाने मरणाेत्तर नेत्रदानाचा संकल्प करणे ही काळाजी गरज असल्याचे आव्हाण अति.जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.सुनिता बढे यांनी केले आहे .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours