जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा---- पाेलिस स्टेशन कारधा अंतर्गत दवडीपार (बाजार) येथील पिडीत मुलगी वय (१८) हि १८-६-२०१८ राेजी बाजारात जात असल्याने आराेपि कवळु उर्फ वनवास विनायक माेदनकर ह्याने पिडीत मुलिला अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंग केले.या घटनेसंबंधी पिडीत मुली ने तक्रार करुन सदर आराेपि विरुध्द पाेलीस स्टेशन कारधा येथे गुन्हा नाेंद केला हाेता .या गुन्ह्यामधे आराेपिविरुद्ध दाेषसिद्ध झाल्याने अतिरीक्त न्यायाधिश यांचे न्यायालयात आराेपिला२५-९-२०१८ ला एक *वर्ष सश्रम कारावास व ५०००* /-रु.दंडाची शिक्षा सुनावली आहे.
-----दि.१८-६-२०१८ ला पिडीत मुलगी हि बाजारात सायंकाळी ५ च्या सुमारास क्रिकेट खेळत असलेला आपल्या भावाला घरी बाेलवन्या करिता गेली हाेती.तिच्या भावासाेबत क्रिकेट खेळत असलेला नामे कवळु उर्फ वनवास माेदनकर वय २१ ह्याने पिडीतेस उद्देशुन शिवीगाळ केली व पिडीत मुलीस शारिरीक आंगळीक करुन अश्लिल शिवीगाळ केली. पिडीत मुलीने त्यास प्रतिकार केला असता आराेपीने किरकाेळ मारपीट करुन जिवे मारन्याची धमकी दिली.पिडीत मुलीने घडलेल्या घटनेसंबधी पाेलीस स्टेशन कारधा येथे सदर आराेपिविरुद्ध तक्रार केली असुन वैद्यकिय परिक्षण अहवालावरुन कारधा पाेलिस ने सदर इसमाविरुद्ध पिडीता ही विशेष जाती प्रवर्गातील असल्याने सहकलम ३(१)(११) अन्वये गुन्हा नाेंदविला.
-------सदर गुन्हाचा तपास संजय जाेगदंड उपविभागीय पाेलीस अधिकारी भंडारा यांनी घटणास्थळ गाठुन तपास सुरु केला व गुन्ह्यातिल आराेपी कवळु उर्फ वनवास माेदनकर यास तत्काळ अटक केली.आराेपी विरुद्ध याेग्य व सबळ पुरावा मिळुन आल्याने आराेपपत्र जिल्हा व सत्र न्यायालय भंडारा येथे दाखल केले.
------ *अल्पवयीन मुलांची साक्ष* *ठरली महत्वाची:-*
पिडीतेचे माेठ्या आईचा मुलगा हा क्रिकेट खेळत असता त्यास बाेलावण्यास गेली असता आराेपीने पिडीते साेबत केलेल्या कृत्याचे ,प्रत्येकदर्शी क्रिकेट खेळणारे अल्पवयीन मुले यांच्या याेग्य साक्षी न्यायालयात आराेपीस शिक्षा हाेण्यास महत्वाच्या ठरल्या.
Post A Comment:
0 comments so far,add yours