पालघर समुद्रकिनाऱ्यावरून चार संशयीत शिरल्याची माहिती समोर आलीये. हे चारही लोकं बोटीतून समुद्रमार्गे उतरले असल्याची माहिती स्थानिकांनी दिलीये. पोलिसांनी कोंबिंग आॅपरेशन सुरू केलंय.
पालघरमधील घोलवड पोलीस स्टेशन परिसरात 4 संशयीत लोक शिरली असल्याची माहिती समोर आलीये. बोटीतून समुद्रमार्गी हे चारही संशयीत उतरल्याने स्थानिकांनी पाहिले. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हे चार व्यक्ती कोण आहे याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी परीसरात कोंबिंग ऑपरेशन हाती घेतले असून शोधकार्य सुरू आहे.
ही चार माणसं कोण आहेत ?,ती कुठून आलीत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours