जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा-----पाेलिस ठाणे लाखांदुर सिमे लगत असलेले वडसा ,जिल्हा गडचिराेली येथे लाखांदुर मार्ग अवैध दारु वाहतुक करुन अर्जुनी माेर.जि.गाेंदिया येथिल दारु तस्करी करनाऱ्यांना माल वाहक क्र.एम.एच३५ के.४१७८ माैजा पिंपळगाव (काेहळी)येथुन जात असल्याची गुप्त माहितीवरुन पाेलीस अधिक्षक विनीता साहु यांच्या मार्गदर्शनात जिल्हा रेड पथकाचे प्रमुख जितेंन्द्र आडाेळे यांच्या सह कर्मचारी यांनी वाहन व देशी दारुंनी भरलेल्या अवैध २०० पैट्या एकुण किंमत १०,२०,०००रु.चा माल पकडुन कार्यवाही केली.

---------दि.२९-९-२०१८ राेजी अर्जुनी माेरगाव येथुन पांढऱ्यारंगाची बाेलेराे पिकअप चारचाकी वाहन अवैध दारु लाखांदुर मार्गे दारुबंदी असलेल्या जिल्हा गडचिराेली येथील ग्राम वडसा येथे घेऊन जात आहे. अश्या माहितीवरुन अर्जुनी माेर.ते वडसा गडचिराेली जान्याकरिता भंडारा जिल्ह्यातील पाेलीस ठाणे लाखांदुर परिसतील ग्राम पिंपळगाव शिवारात याेग्य पंचासह सदर दारु तस्करी करनारे वाहन पकडन्याकरिता सापळा रचुन नाकेबंदी केली असता सायंकाळी ५ वाजता अर्जुनी कडुन लाखांदुरकडे जाणाऱ्या पांढऱ्या रंगाची माल वाहक एम.एच.३५ -४१७८ येतांना दिसल्याने सदर वाहन चालकास पाेलिसांनी वाहन थांबवन्याचे इशारा केला असता चालकाचे बाजुला असनारे व्यक्तिने पकडु नये या उद्देशाने पडुन जान्याकरीता चालत्या वाहनातुन उडी मारल्याने ताे जखमी झाल्याने पडुन जान्यास असमर्थ राहल्याने त्याला ताब्यात घेतले असुन वाहनचालक हा वाहन थांबवुन पळुन जान्यास यशस्वी ठरला.

-----पाेलीस ताब्यात मिळालेले व्यक्ति धर्मुकुमार उदरुपाका राहनार अर्जुनी माेर .जिल्हा गाेंदिया येथिल असुन याच्या समक्ष वाहनाची पाहणी केली असता सदर वाहनात कागदी खर्डा्च्या पेटित १००बाटल असे एकुन २०० दारु च्या पेट्या मिळुन आल्या ने सदर मालाची विचारपुस केल्याने सदर ईसम हा अर्जुनी माेर.येथील बाजार चाैकात असलेली सरकारमान्य देशी दारुतील नाैकर असुन त्याच्याकडे सदर मालाची साकाेली सानगडी मार्गे अर्जुनी माेर.पर्यन्तचा पास परवाना मिळुन आला.परंतु अर्जुनी माेर.तै लाखांदुर कडे जाण्याचा पास परवाना नसल्याचे सांगुन उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने त्याच्याकडुन देशीदारु ने भरलेल्या २०० पेट्या मिळुन आल्याने जप्त करुन याेग्य कार्यवाही करण्यात आली.
------सदर कार्यवाही पाेलीस अधिक्षक विनीता साहु ,रेड पथक प्रमुख पाेलीस उपनिरीक्षक जितेंन्द्र आडाेळे,फाैजदार अश्विन कुमार मेहर,पाेलीस हवा.रुपचंद जांगळे,पाेलीस नाईक प्रदीप डहारे,विनाेद शिवनकर,सचीन गाढवे यांनी ही कार्यवाही केली।


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours