नागपुर--प्रतिनीधी शमीम आकबानी
नागपुर-----सन२०१७ व २०१८ मधे नागपुर येथील माैदा हद्दीमधे उद्याेग वसाहतात बंद असलेल्या कंपनीतील विज डिपी फाेडुन त्यामधुन तांबा,अँल्युमिनीयम चाेरी करण्याचे प्रकार सातत्याने वाढत असल्याचे कारणावरुन पाे.स्टे.माैदा येथे एकुण ७ गुन्हे दाखल करण्यात आले हाेते.दि.१९-८-२०१८ राेजी धापेवाडा येथील राेडच्या बाजुला ठेवलेले १९ विद्युत लाेखंडी पाेल गँस कटरच्या सहाय्याने कापुन नेल्याचे तक्रारीनुसार पाे.स्टे.माैदा येथे अप.क्र.४६९/१८ कलम ३७८ भादवि नुसार दाखल गुन्ह्याचे अनुषंगाणे तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण हे करित असता पथकाला मिळालेल्या गाेपनिय माहितीनुसार ७ ईसमांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता शेवटी त्यांनी दाखल गुन्ह्याची कबुली दिली .
-----सदर आराेपींकडुन नमुद गुन्ह्यातील माल १)तांबा ताराचे नगदी रुपये १,२०,०००/- व २) लाेखंडी मालाचे नगदी३०,०००/-असे एकुन १,५०,०००/- रुपये व ३) २७ लाेखंडी पाेलाचे तुकडे किंमत रुपये  १,५२,०००/- ४) गँस सिलेंडर व गँस कटर किंमत ९,०००/- तसेच आराेपी क्र.५ प्रकाश उर्फ गुड्डु देवीसिंह पटेल यांचे जवळुन गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन क्र.एम एच ३१/डि एस १०८३ टाटा पिकअप किंमत ४,००,०००/- व आराेपी क्र. ७ विधीसंघर्ष ग्रस्त बालकाकडुन एक तिन चाकी वाहन क्र.एम एच ४९ डि ६०५९ किंमत १,७५,०००/- असा एकुन ८,८६,०००/- चा माल हस्तगत करण्यात आलेला आहे .तसेच नमुद गुन्ह्याव्यतिरीक्त पाे.स्टे.माैदा हद्दीत ५ गुन्ह्यांची सदर आराेपींकडुन कबुली दिलेली आहे.त्याचा अधिक तपास माैदा पाेलिस करित आहे.असे नमुद आराेपींकडुन १२ गुन्हे उघडकिस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांना यश मिळाला आहे.
------- सदर कार्यवाई राकेश आेला ,पाेलिस अधिक्षक नागपुर ग्रामिण तसेच माेनिका राऊत अपर पाेलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पाेलिस निरीक्षक संजय पुरंदरे,पाेलिस उपनि.नरेन्द्र गाैरखेडे,सफाै.लक्ष्मीप्रसाद दुबे ,पाेहवा.सुरज परमार ,चंद्रशेखर पडेकर,स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण यांनी केली आहे ।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours