रिपोर्टर: परदेशी
आज दिनाक ६/१२/२०१८ रोज जिल्हा रुग्णालय भंडारा येथे अचानक रूग्णालयात भेट दिली . त्यावेळी नव्याने रुजू झालेले  डॉ प्रमोद खंडाते जिल्हा शल्यचिकित्सक यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व रूग्णचा गैरसोय व औषध पुरवठा आणि रुग्णालयातील स्वच्छता संबधी चर्चा करण्यात आली.  त्यानंतर संपुर्ण रुग्णालयात पाहनी केली व रुग्णाची भेट घेऊन रुग्णालयातील मिळणाऱ्या सर्व सुख सोइ बद्दल विचारले तसेच रुग्णाच्या नातेवाईकांना सुध्धा भेटून रुग्णालयात स्वच्छता संबंधी सहकार्य करावे अशी विनंती केली. नवीन रुग्णालय बांधकाम झाले की नाही पुर्ण पाहणी केली.  रुग्णालयात पाहणी कारतांनी सोबत  रामचंद्रअवसरेआमदार डॉ प्रमोद खंडाते जिल्हा शल्यचिकित्सक ,डॉ सुनिता बढे अतिरिक्त जिल्हाशल्यचिकित्सक व संबधिक कर्मचारी हजर होते
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours