रिपोर्टर....लक्ष्मी कांत दांडेकर क्राइम रिपोर्टर तुमसर
तुमसर येथे दिनाक ५/१/२०२९ला सकाळी ५वाजेच्या दरम्यान साहील शेंद्रे वय २५वर्ष या युवकाचा मूतदेह रक्ताच्या थारोळयात आढळुन आले ..काल पहाटेच्या पाच वाजेच्या सुमारास चहा पिउन घराबाहेर पडला व एका तासाच्या आत स्थानिक हुतात्मा स्मारक जवळील शहरातील नेहरू शाळेच्या पटांगणावर मुतदेह आढळून आले मानेवर वशरीरावर घाव असुन त्याचा तिक्ष्ण हत्याराने खुन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यत येत आहे. या खुन प्रकरण तपास अधिकारी विक्रम साळी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलिस निरक्षीक मनोज सिडाम व पी एस आय उबाळे.त्याचे सहकारी तपास करीत आहेत. तुमसर उपजिल्हा रुग्णालयात मूतदेहाचे शवविच्छेदकरण्यात आले
Post A Comment:
0 comments so far,add yours