पनवेल, 25 एप्रिल: पनवेलमध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई बुधवारी कारवाई केली आहे. या कारवाईत उरण नाक्यावरून एका कारमधून ९ लाख रुपायांची रक्कम जप्त केली आहे. तर भायखळा इथे 46 लाखांची रोकड जप्त केली आहे. आयकर विभाग ह्या प्रकरणी अधिक चौकशी करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours