मुंबई,25 एप्रिल: गोवंडीच्या शिवाजीनगर विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका नाझीया शेख यांचे पती मोहसीन शेख यांच्यावर रात्री उशिरा हल्ला करण्यात आला. अज्ञातांनी कुऱ्हाड आणि तलवारीनं हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहसीन यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाजपचे मंत्री गुंड घेऊन फिरतायत, त्यांच्याच कार्यकर्त्यानी हा हल्ला केला असा आरोप ईशान्य मुंबईचे महाआघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी केला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours