मुंबई, 13 एप्रिल : विखे यांच्या भाजप प्रवेशानंतर राज्यातल्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली. त्यानंतर मोहिते पाटील, निंबाळकर अश्या मोठ्या राजकीय नेत्यानी भाजप मध्ये प्रवेश केला. या सगळ्यावर कळस म्हणून थेट राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हेच मोदींच्या सभेत भाजपमध्ये जातील अश्या शक्यता राजकीय पंडितांनी व्यक्त केल्या होत्या. मात्र, राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या कृतीतून या चर्चेला पूर्णविराम दिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours