भुवनेश्वर,3 मे : फानी चक्रीवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर आज धडकणार आहे. हे वादळ ओडिशाच्या दिशेनं सरकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फानी चक्रीवादळ वेगानं पुढे सरकत आहे. आज दुपारपर्यंत हे वादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता होती, मात्र हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार सकाळी 8 ते 10 वाजेदरम्यानच फानी चक्रीवादळ पुरी शहरातील गोपाळपूरमध्ये पोहोचणार आहे. या पार्श्वभूमीवर ओडिशा व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगालला देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours