मुंबई: शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'तल्या अग्रलेखातून देशात बुरखाबंदीची मागणी करण्यात आल्यानं राजकीय खळबळ उडाली. बुरख्यांचा वापर करून देशद्रोह आणि दहशतवाद घडवला जात असल्याचं सामनातल्या अग्रलेखात नमूद करण्यात आलंय. तर देशाचं संविधान शिवसेना समजू शकत नाही, अशी टीका असादुद्दीन ओवेसी यांनी केली. दरम्यान, बुरखाबंदीची मागणी करणाऱ्या अग्रलेखामुळे उद्धव ठाकरे हे संजय राऊतांवर नाराज झाले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours