पुणे, 15 जून: 3 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. अखेर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला असून सध्या तो कर्नाटकात दाखल झाला आहे. वायू चक्रीवादळामुळे केरळमध्येच मान्सून रेंगाळला होता. पुढच्या 3 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता तर मान्सून लवकरच कोकण किनारपट्टीवर धडकण्याची चिन्हं आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours