सातारा, 20 जून : साताऱ्यात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. कोयना परिसरातील या भूकंपाची तीव्रता 4.8 रिश्टर स्केल एवढी होती. 
कोयना परिसरात सकाळी 7 वाजून 48 मिनिटांन भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. परंतु सुदैवाने यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours