सरकारचा हलगर्जीपणा, वेतन मिळत नसल्यामुळे शिक्षकाने उचललं टोकाचं पाऊल! भंडारा, मुख्य खबरे, गोंदिया, 17 ऑगस्ट : तब्बल पंधरा वर्ष विना-अनुदानित शाळेत अध्यापन करूनही पगार मिळत नसल्यानं शिक्षकानं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियामध्ये घडला आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या केशव गोबाडे यांच्या आत्महत्येमुळं राज्यात खळबळ उडाली आहे. Share To: NextNewer Post PreviousOlder Post
Post A Comment:
0 comments so far,add yours