आज दि. ५ सप्टेंबर ला शंभू नारायण ग्रुपचे अध्यक्ष कृष्णाजी उपरिकर यांचे सुपुत्र यश कृष्णाजी उपरिकर व राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचे सदस्य आमचे बंधू लोकेश रंगारी यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य रुग्णालय भंडारा येथील रुग्णाच्या नातेवाईकांना भोजन देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला . आजच्या भोजनाची सोय कृष्णाजी उपरिकर व लोकेश रंगारी याचे कडून करण्यात आले होते. त्यामुळे  राजमाता जिजाऊ फाऊंडेशन तर्फे कृष्णाजी उपरिकर व लोकेश रंगारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन दिल्या बद्दल त्यांचे  आभार वेक्त करण्यात आले.या प्रसंगी राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.






Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours