बारामती, 18 ऑक्टोबर: भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर घणाघाती टीका केली. यावेळी पैलावन या शब्दावरून आणि वयावरुनही मुख्यमंत्र्यांनी पवारांवर निशाणा साधला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours