भंडारा: मुंबई हुन भंडारा परतलेले काही लोकांना कोरोना वायरस ची लागण लागल्याची खोटी अफवा फेसबुक,व्हाट्स अप व सोशल मीडिया च्या माध्यमातुन पसरवली जात असल्याने लोकां मधे भिती चे वातावरण निर्माण झाल्याने आतापर्यन्त भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय मधे कोरोणा वायरस  संक्रमितचे एक ही रूग्ण नसल्याचे आढळूण आले आहे। कोरोना वायरस विषयी खोटी अफवा पसरवनाऱ्यांवर पोलिस विभागांकडुन कायदेशिर कार्रवाई केली जाऊं शकते याची दक्षता घ्यावी ।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours