भंडारा, दि. २३ नोव्हेंबर:- अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेशीत सुर्यकांत ताराचंद इलमे हे नगर परिषद भंडाराचे माजी उपाध्यक्ष होते, शहरी भाग व ग्रामीण भागात युवकांची फळी तयार केली. संघटनात्मक कौशल्य त्यांच्या अंगी आहेत. अश्यातच भारतीय जनता पक्षाने सुर्यकांत इलमे यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. डॉ. परिणय फुके, खा. सुनील मेंढे, जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे, माजी खा. शिशुपाल पटले, माजी आ. चरण वाघमारे,बाळा काशिवार, रामचंद्र अवसरे, प्रदीप पडोळे, प्रशांत खोब्रागडे, हेमंत देशमुख, मुन्ना फुंडे, इंद्रायणी कापगाते, विनोद बांते, संजय कुंभलकर, रुबी चड्डडा, आसू गोंडाणे, विकास मदनकर, मंगेश वंजारी, माला बगमारे, रोशनी पडोळे, तिलक वैद्य, मयूर बिसेन, यांना श्रेय दिले आहे.
सुर्यकांत इलमे यांचे क्रीष्णा उपरिकर, वर्षा साकुरे, विना भोंगाडे, शिव आजबले, शैलेश मेश्राम, गोवर्धन साकुरे, शेखर खराबे, बबलु आथिलकर, चितेस मेहर, गणेश तुमसरे, अमित बिसने, शिवेश कडव, गोपाल ढोकरीमारे, देवेश नवखरे, दिवाकर मने, चेतन चेटूले, उमेश मोहतुरे, रोशन बोदिले,
यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Post A Comment:
0 comments so far,add yours