डॉक्टर दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न....             भंडारा. येथील जिल्हा  सामान्य रुग्णालय भंडारा येथे अतिरिक्त जिल्हा शल्ल्याचिकित्सक अतुल टेंभुर्णे यांच्या हस्ते व जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच पर्यावरण समिती शाखा भंडारा (नागपूर) यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.


आज दिनांक ०१.०७.२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा रुग्णालय परिसरात राष्ट्रीय वन पर्यावरण प्रदुषण नियंत्रण संरक्षण समिती महाराष्ट्र प्रदेश (नागपूर विभाग शाखा नागपूर भंडारा) यांच्या वतीने डॉक्टर दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय सामान्य रुग्णालय परिसरात विविध प्रकारचे वृक्षारोपण कार्यक्र घेण्यात आला, सदर कार्यक्रमात एकुण १०० विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आले. सदर कार्यक्रमाला खालील अधिकारी व कर्मचारी उपस्थित , डॉ. दिनेश कुथे, डॉ. मुकेश थोटे, डॉ. शेखर नाईक, डॉ. सुचिता वाघमारे, डॉ. गोपाल सार्वे, डॉ. मारबते, डॉ. मनिष बत्रा तसेच इतर कर्मचारी श्री सुर्यभान कलचुरी, श्री बागडे, श्री भोजराज किरपान, श्री बबन मानतूरे, श्री विलास चोपकर, श्री जगदिश पाटिल, श्री गणेश निखाडे त्याचबरोबर पर्यावरण समिती शाखा भंडारा (नागपूर) चे अध्यक्ष  सुरज परदेशी, सुर्यकांत  ईलमे दिपक वाघमारे, सचिव  जि राजकुमार दहेकर, विष्णु दास लोणारे श्रीमती वैष्णवी परदेशी, श्री अमन तांडेकर  रूद्रीका परदेशी राकेश साडेकर नम्रता बागडे  समितीचे कार्यकर्ता व रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours