जिल्हा संपादक शमीम आकबानी, क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर
लाखनी:-------लाखनी तालुक्यातील बाेरगाव/राजे.येथे भारतमातेच्या पुतळ्याची स्थापणा करताना शासनाची परवानगी घेतले नसल्याचा आराेप लाखनी शिवसेना तालुका प्रमुख देवानंद उके यांनी केलेला असुन स्थापणा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी चा निवेदन देवानंद उके यांच्या कडुन उपविभागीय अधिकारी साकाेली यांना दिलेला आहे.
-----माैजा बाेरगाव/राजे.येथे भारतमातेचा पुतळा सन १९६४साली बसविण्यात आलेला हाेता.ताे पुतळा जिर्ण झाला असुन त्या पुतळ्याची रितसर दुरुस्ति करण्याचे आदेश संदर्भिय पत्रानुसार तहसीलदार लाखनी यांचे आदेश २०१२ ला दिले असता यांचे आदेशाची पायमल्ली करुन आदेशाला केराची टाेपली दाखविण्यात आले असल्याचा आराेप देवानंद उके यांनी केला आहे.
------दि.१७ जानेवारी २०१७ ला भारत मातेचा पुतळा नविण जागी नविण पुतळा प्रशासनाची परवानगी न घेता ग्रामप्रशासनाने व ग्रामसमितीने यांचेवर पुतळा विना परवानगी ने मांडला असुन प्रशासनिक यंत्रनेने त्यांच्यावर गुन्हा केल्याचा ठपका ठेवुन कायद्याचे उल्लंघन केला आहे.या प्रसंगी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निवेदन शिवसेना तालुका प्रमुख देवानंद उके यांनी दिला आहे।





Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours