जिल्हा संपादक ,शमीम आकबानी
भंडारा-----सर्व तालुका संरक्षण अधिकारी यांची मासीक सभा १२-९-२०१८ ला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भंडारा येथे संपन्न झाल्यानंतर सुशिक्षित बेराेजगार बहुउददेशिय सेवा सहकारी संस्था तुमसर चे अध्यक्ष महेश देशमुख यांनी आपल्या तंञाटी कर्मचाऱ्यांना मागिल १ वर्षापासुन तर आजपर्यंन्तचा मासीक पगार हा NEFT करुन राष्ट्रियकृत बँकेच्या माध्यमातुन न देता व वारंवार या विषयाच्या संदर्भाच्या बातम्या पुण्यनगरी ह्या वृत्तपत्रात छापल्यावरुन च्या संशय व्यक्त करुन माेहाडी येथिल संरक्षण अधिकारी प्रमाेद गिऱ्हेपुंजे वर घेऊन यांना 'तुम्ही गव्हर्मेंट चे आहात आम्ही त प्रायवेट माणंस आहाेत तुम्ही बातम्या पेपर वर छापता तुम्ही सांभाळुन रहा साल्यावा' असे बाेलुन कॉलर पकडुन असभ्य वागणुक केली.या संदर्भाची तक्रार संरक्षण अधिकारी प्रमाेद गिऱ्हेपुंजे माेहाडी यांनी भंडारा पाेलीस स्टेशन येथे तक्रार केली असुन सर्व तालुका संरक्षण अधिकारी यांनी महेश देशमुख यांच्या विराेधात कार्यवाही करण्याची मागणी केली आहे।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours