चीन मोबाईल कंपनी शिओमीच्या अँड्राईड स्मार्टफोन MI A1 मध्ये खराब होण्याच्या वारंवार तक्रारी समोर येत आहे. फोन चार्जिंगच्या दरम्यान MI A1 च्या बॅटरीचा स्फोट झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. एका वापरकर्त्याने शियोमीच्या MIUI फोरमवर MI A1 मध्ये स्फोट होत असल्याची तक्रार केलीये. युजरने दावा केलाय की, MI A1 फोनमध्ये आग लागली
त्याने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की, MI A1 या फोनमध्ये हिटिंगची कोणतीही समस्या नव्हती. 8 महिन्यापूर्वी हा फोन खरेदी केला होता. स्फोट झाल्यानंतर फोन पूर्णपणे खराब झालाय.
Post A Comment:
0 comments so far,add yours