पालांदूर पाेलीस स्टेशन अंतर्गत झरप येथे आनंद बुद्ध विहार यांच्या वतीने आयाेजीत कार्यक्रमात मअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लाेणारे म्हणाले की, कलावंताने तयार केलेली मुर्ती व प्रतिमा पूजन करीत बसन्यापेक्षा महामानवाचे विचार अंगीकृत करावे तेव्हाच आपण विद्याननिष्ठ हाेऊ. क
      पूजा पाठाचे अवडंबर आणि अंधश्रध्दा व बुवाबाजी यांना विराेध करा. भविष्य, मुहूर्त, चमत्कार ईत्यादी गाेष्टीवर विश्वास ठेवू नका असे डा. बाबा साहेब आंबेडकर सांगितले हाेते असे मत विष्णुदास लाेणारे यांनी मांडले.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours