अजय मेश्राम 
-मुख्यसंपादक-
दैनिक भंडारा एक्सप्रेस
राजकीय विश्लेषक भंडारा

नुकतेच नाना पटोलेंच्या नागपुर येथील लोकसभेच्या उमेदवारी करीता नाव घोशीत करण्यात आले असुन दोन दिवसातच आंबेडकरी विचारवंत पुढे येऊन चक्क राहुल गांधींना थेट मेल करुन खैरलांजी विषयाची माहिती देऊन आम्ही मतदान करणार नाही असे वॅâमेरे समोर येऊन स्वःता पुढे येऊन नाना पटोलेना उमेदवारी दिली तर आंबेडकरी जनता हि काँग्रेसला मतदान करणार नाही अशी थ्रेट तक्रार केले असल्याचे कळत असल्या नंतर येवढया दिवसा अगोदर हे विचारवंतांना समाज कसा काय आढवला ? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे.मुळोच जे खौरलांजी हत्याकांडातील एकमेव जिवत असलेले भैय्यालाल भोतमागे यांचे काही दिवसा पुर्वी हृदयविकारानी मृत्यु झाला तेव्हा त्यांना भैय्यालाल भौतमागे यांच्या पार्थीवावर साधे पुâल देखील टाकण्या ही मंडळी उपस्थीत नव्ही.नागपुर वरुन फक्त आमदार प्रकाश गजभिये व त्यांच्या साथीदार मोठया संख्येने नागपुर वरुन भैय्यालाल भौतमागे यांच्या अंतिम दर्शनाला आले होते.या अंत्यदर्शना मध्ये आम्ही देखील शामील झाले होतो. भैय्यालाल भौतमागे जिवंत असतांना त्यांना येणार हायकोर्ट, सुप्रिम कोर्टाचा खर्च उभा करण्यास मोठी कसरत करावे लागत असल्याचे दुःख स्वःता बोलुन दाखवत होते. परंतु त्यां आज बिडातुन बाहेर आलेल्या बोगस समाजीक हित बघणाNया विचारवंतानी कधी काहि तरी खरच मदत केली काय हा प्रश्न स्वःताच स्वःताला  विचारायला हवा. भाजपच्या काळामध्ये ज्या प्रमाणे मृतव्यक्तीच्या आधारावर राजनीती केले जाते त्याच प्रमाणे नागपुर येथील विचारवंत हे देखील भाजप पॅर्टन सारखे मृत झालेले प्रकरण बाहेर काढुन ना हकच प्रसिध्दी मिळवीण्याचा प्रयत्न करतांना दिसुन येत आहे.खरच जर अशा आंबेडकरी विचारवंताना जर खरच दलीत समाजा बद्दल सहानीभुती निर्माण झाली असल्यास दलीस समाजार वेळो वेळी होणारे अन्याय अत्याचारा बद्दल कार्यवाही ,कीवा काही मदत करण्याची मागणी का करीत नाही. नागपुर येथुन नाना पटोलेंनी उमेदवारा घोषीत होणार असल्याने अनेक झोपी गेलेले विचारवंत हे जागृत झाल्याने समाजा बद्दल जाणीव झाल्याचे दिसून येत आहे.मुळात नाना पटोलेंच्या उमेदवारी मुळे सत्ताधारी भाजपचे खासदार यांच्या पाया खालची जमीन घसली असून स्वःताचा वाचवीण्या करीता नाना पटोलेंच्या उमेदवारी मिळु नये या करीता केला जाणार प्रयत्न केवील वाना प्रयत्न सुरु असल्याचे राजकीय वतुर्ळात चर्चा सुरु आहेत. नाना पटोले हे नव्यानेच निवडणुकी मध्ये उभे होत नाही तर त्यांनी २०१४ची निवडणुक देखील लढवीली होती त्या वेळेच अशा प्रकारच्या तक्रारी करायला हवे होते.परेंतु असे काही झाले नाही.२०१४ च्या निवडणुकीच्या वेळस अशाच प्रकारे मेल करुन तक्रार करायला हवी होती ना तेव्हा तर मोदींची लाट देखील होती त्यावेळेस भाजप पक्षाला मोठी मागणी देखील होती त्या वेळेसच अशा तक्रार केली असते तर आज तक्रार करण्याNयावर लोकांनी  प्रश्न  उपस्थीत केले नसते.  परंतु सध्या परिस्थीतीत मध्ये पटोलेंचा वाढता प्रभाव बघता भाजप मध्ये असलेले लोंकानी अशा प्रकारची खेळी खेळली असल्याचे सध्या चित्र दिसुन येत आहे. परंत दलीत समाज हा स्वःता बुध्दीमान असुन त्यांना काय खरे काय खोडे हे ओळखण्याची क्षमता चागल्या प्रकारे असल्याने असे कीती हि विचारवंत आले तरी काहीच फरक पडणार नसल्याची ने बहुजन समाज हा आता सत्ताधाNया पासुन वैतागले असुन याच संविधानाच्या विरोधी पक्षाला त्याला त्यांची जागा दाखवीणार असल्याचे देखील  सांगितले जात आहे. 
नाना पटोलेंची नागपुर येथुन उमेदवारी ही जवळ पास पक्की झाली असल्याचे सुत्राच्या हवाल्यातुन माहिती मिळत असुन  काही दिवसा नंतर पुन्हा कुणी तरी विचारवंत पुन्हा बाहेर येऊन काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करणार व दलित समाजात दिशा भुल करणाचे प्रयत्न होणार असल्याचे देखील माहिती पूढे येत असून अशा मोठया विचारवंताच्या फक्त चागल्याच गोष्टीचा विचार समाजाने करावे .शेवटी बदल हे निर्सगाचे नियम  आहे बदल स्वःता स्विकार करावे अन्याथा जनताच ति गोष्ट बदलवुन टाकत असतात हे तितकेच सत्या असुन अशा दिशा भुल करणाNयां पासुन समाजाने दुरच राहावे .
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours