नागपूर, 11 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2019 च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला गुरुवारी सकाळी 7 वाजता सुरूवात झाली. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी बोलताना त्यांनी ''मतदारांनी अधिकाधिक संख्येनं घराबाहेर पडून मतदान करावं'', असं आवाहन केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours