मुख्य संपादिका..सुनिता परदेशी
सामान्य रूग्णालय भंडारा येथे सकाळपासून वयाच्या दाखल्यासाठी उपाशी असलेल्या वयाेरूद्ध महिलांची मुलाखत विष्णुदास लाेणारे, सुरज परदेशी, त्रिवेणी वासनिक यांनी घेतली असता, त्यांना पूर्वी वयाचे दाखले मिळाले असे महिलांनी सांगितले. परंतु पैशाची वाढ झाली आहे म्हणून पून्हा नवीन दाखले लागत आहेत असे अधिका-यांनी सांगितले असे ग्रामपंचायत बाेर्डावर लीहीले आहे म्हणून आम्ही सकाळपासून उपाशी तापाशी वयाच्या दाखल्यासाठी बसलाे आहाेत. परंतु अजूनपंर्यत दाखले मिळाळे नाही. शासनाने याकडे तात्काळ लक्ष द्यावे. महिलांचे शाेषण बंद करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

विडियो देखे- 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours