आज दिनांक ३० आॅगस्ट ला बेला येथील एकता मैदानावर पोळा उत्सव समिती व ग्रामपंचायत बेला च्यावतीने पोळा उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शेतकर्याना भेटवस्तू म्हणुन टोपी व दुपट्टा देण्यात आला.यावेळी सौ.पुजा बालु ठवकर (सरपंच ग्रा.पं.बेला),सौ.मंगला पुडके(उपसरपंच बेला),श्री.गोपीचंद गाढवे,श्री.अरूण गोंडाणे,सौ.हंसाताई भिवगडे,सौ.संगिता बाभरे,सौ.पंचफुला मेश्राम,सौ.इंदिरा मते,सौ.साबळे काकु,सौ.चेतना मते,सौ.करीश्मा गजभिये (सर्व ग्रा.पं.सदस्य),श्री.श्रीराम भिवगडे(पो.पा.बेला),श्री.कन्हैया नागपुरे (तं.मु.स.अध्यक्ष),श्री.वसंता सेलोकर,श्री.चरण निंबार्ते,श्री.गोवर्धन बोरकर,श्री.धनराज गाढवे,श्री.बालू ठवकर,श्री.क्रिष्णा टांगले व गावातील सर्व गावकरी उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours