TV9 Plus News Network
रिपोर्टर-हर्षीता ठवकर

भंडारा- आज म महिन्याच्या च्या पहिल्याच दिवशी भंडाऱ्याचा पारा ४५° वर येऊन पोहोचले आहे. यामुळे भांडारेकर चांगलेच घामाघूम झालेले आहेत.वाढत्या उन्हामुळे दुपारी उष्णतेच्या झळा लागू लागल्यामुळे भंडारेकर बाहेर पडणे टाळताहेत.या गर्मी पासून मुक्ती मिळावी यासाठी एसी, कुलर, पंख्याचा वापर खूप प्रमाणात वाढलेला आहे.तर कोल्ड्रिंक्स च्या दुकानात गर्दी होत आहे.मागील 3-4 दिवसांपासून पारा वाढला असून काल व आज पारा ४५℃ वर येऊन पोहोचलेला आहे यावर्षी तापमानाने उच्चांक गाठलेला आहे .सकाळी 8 वाजल्यापासून उन्हाचे चाटके बसत आहेत. येत्या पाच दिवसापर्यंत उष्णतेच्या कमालीचा वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.मी महिन्यात वाढणाऱ्या तापमानामुळे उन्हापासून स्वात:चे बचाव करण्याची गरज आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours